एक मत, माझेही

निवडणुकीचा काळ सोडला तर इतर वेळी माझं मत कोणीही, कुठेही, कधीही मागत नाही.

तुमची पण हिच अवस्था आहे?

पण म्हणून काय आपल्याला काही म्हणायचं नाहीये?

तर बघा हे एका अतिशय सामान्य माणसाचे (अनावश्यक!) चिंतन.

काही गोष्टी तुम्हाला पटतील, काही पटणार नाहीत, पण अधून मधून हसू मात्र नक्की येईल!