चष्मे बुद्दू पुस्तक उपलब्ध झाले

 

मित्रहो, हे माझे पहिले मराठी पुस्तक!

खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच ऑर्डर करा.

https://www.cashfree.com/product/6684

किंवा

https://imojo.in/chashmebuddu

येथे पैसे भरण्याचे अनेक पर्याय आहेत, क्रेडीट आणि डेबिट कार्डस, नेट बँकिंग, UPI वगैरे. ऑर्डर करताना काही समस्या आल्यास 7030039018 ला WhatsApp संदेश पाठवा अथवा इमेल करा writeflightbooks@gmail.com

पुस्तकाची एक झलक येथे बघा.

 

आपला अभिप्राय (म्हणजे प्रेम, प्रबोधन आणि अशाच इतर प्रतिक्रिया!) खाली कॉमेंट मधे नोंदवा.

26 Comments

 1. प्रिय अविनाश..
  मी आजच तुझं ‘चष्मे बुद्दु’ हे पुस्तक वाचून संपवलं.
  अतिशय सुरेख अशा पद्धतीनं लिहिलेल्या कथा वाचताना मजा येत होती. तुझी लिखाणाची शैली एखाद्या कसलेल्या लेखकाप्रमाणे आहे. रोजच्याच जीवनातले प्रसंग घेऊन खुसखुशीत पणे मांडणं ही सोपी गोष्ट नाहीये़ पण ती सहज साधलीयेस तू.
  पु. ल. किंवा व. पु. यांची नक्कल होण्याची जागोजागी शक्यता असताना देखील तू आपली वेगळी शैली राखली आहे हे खासच.
  जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावं ही सदिच्छा…
  तुझा बालमित्र,
  मिलिंद कुलकर्णी

  Like

  1. धन्यवाद, मिलिंद. तू निवेदन केलेला ‘पुस्तक-परिचय’ व्हिडीओ खूप लोकांना आवडला आहे. 🙏😊

   Like

 2. Very nicely written, all stories relate to day to day or normal lifestyle.
  There is hardly any exaggeration hence they r appealing.
  Makes one laugh from heart.
  Important is thoughts in mind when conversation takes place. (Swagat in Marathi)

  Like

 3. मी हे पुस्तक वाचले, आसपास घडणाऱ्या घटना खूप सुंदर शब्दांकन करून सहजतेने मांडल्या आहेत. खूप मज्जा आली वाचताना

  Like

 4. एका बैठकीत वाचून काढले पुस्तक. खुप छान लिहिलंय, सहज भाषेत. थोडा कणेकरी ढंग वाटला पण त्यांच्यासारख्या नको तेवढा काचत नाही.
  मजा आली वाचायला.

  Like

 5. घरातल्या सगळ्यांनी पुस्तक वाचलं, सर्वांना खूप आवडलं. भाषाशैली चांगली आहे 👌👌👍🍫

  Like

 6. Just finished reading your book. Hilarious! Was giggling while reading. Happy new year to all of you!

  Like

 7. Hi Avinash,
  Just finished reading your excellent book. You are a natural. Keep it up. Eagerly awaiting your next one.

  Like

 8. After a long time, I read a book in one sitting! If PuLa was around, he would have patted Avinash on his back! The stories have captured a range of emotions very well and the subtle humour with which they are presented makes the book a refreshing and excellent read.

  Like

 9. May be the first book in a real long time I finished in one sitting. Class! Enjoyed thoroughly.
  Laughed and laughed and laughed ….
  Thanks for a lovely treat. Maja aagaya….
  Waiting for next one.👍👍👍

  Like

 10. Hello uncle !!

  I must tell you that u have really penned down an awesome book. It is really an interesting book and once u start reading , it only gets better.

  I have really loved the way to have added the “humour” to all the small small things that happen in an individuals daily routine , which I guess is what is needed the most today. Of all the chapters I have read , my favourite till now has been the “vaat vegli”. I think all the parents should take this as an example to help their children do better in their future.

  I am really looking forward for your next book 🙂

  Keep writing and inspiring people.

  Mayur Gupta

  Like

 11. प्रिय अविनाश,

  अतिशय सुरेख पुस्तक लिहिले आहेस!

  हलके फुलके विनोद असल्यामुळे वाचायला मजा येते. त्याच प्रमाणे काही गोष्टी या तुझ्या आयुष्यामध्ये घडल्या असल्यामुळे एक निराळीच रंजकता येते.

  चित्रे पण योग्य प्रमाणात आणि छान काढली आहेत. श्री प्रभाकर काटे यांचे अभिनंदन!

  मुद्रणाच्या चुका अजिबात नाहीत. अक्षराचा आकार योग्य. पुस्तकाचा आकार हाताळायला सोयीचा आहे.

  असेच लिहित जा!

  भविष्यात खूप काही लिहिण्याकरता तुला शुभेच्छा!

  तुझा मित्र,

  शशिकांत लागवणकर, पुणे

  Like

  1. धन्यवाद, शशिकांत. 🙏😀

   माझे पहिलेच पुस्तक असल्याने वाचकांना ते आवडेल का नाही ह्याबद्दल मी जरा चिंताग्रस्त होतो. पण पहिलीच प्रतिक्रिया अशी – आणि ती देखील एका शंभर टक्के पुणेकराकडून – पाहिल्यावर माझा वाढलेला रक्तदाब आता जरा ठीक होऊ घातला आहे!

   मन:पूर्वक आभार, कारण एक नुमविय उगाचच स्तुती करणार नाही ह्याची मला खात्री आहे.

   Like

Want to share a similar experience? Go ahead! Name & email are optional.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s