सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम

मागच्याच आठवड्यात एका महान दानशूर व्यक्तीला विमानात भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आणि त्या भेटीबद्दलचा माझा लेख, ‘मीटिंग अझीम प्रेमजी: ए क्लास अपार्ट इन कॅटल-क्लास’ बराच लोकप्रिय झाला. दुसरं एखादं थोर व्यक्तिमत्व पुन्हा कधी आणि कसं भेटणार असा मी विचार करत असतानाच आणखी एक व्यक्ती माझ्या विमानात – आणि आयुष्यात – आली, ह्याच आठवड्यात मी दिल्ली-पुणे …

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम Read More »