सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम

१४ नोव्हेंबर २०२१ रोजी, सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांच्या वाढदिवसा निमित्त हा लेख महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित झाला होता. मागच्याच आठवड्यात एका महान दानशूर व्यक्तीला विमानात भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आणि त्या भेटीबद्दलचा माझा लेख, ‘मीटिंग अझीम प्रेमजी: ए क्लास अपार्ट इन कॅटल-क्लास’ बराच लोकप्रिय झाला. दुसरं एखादं थोर व्यक्तिमत्व पुन्हा कधी आणि कसं भेटणार … Continue reading सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम