भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाचा इतिहास  

भारतीय वायुसेना दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करते, पण त्यांनी ही तारीख का निवडली असेल? तुम्हाला माहिती आहे का की वायुसेना पूर्वी वेगळ्याच तारखेला हा दिवस साजरा करायची? शोधायला जाऊ नका. तुम्हाला ती माहिती ऑनलाइन सहजासहजी मिळणार नाही. या पोस्टच्या शेवटी मी उत्तर सांगीन, परंतु त्यापूर्वी ह्या लेखातच आपण ते शोधू शकता का … Continue reading भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाचा इतिहास