fbpx

Marathi

असामान्य सामान्यता

ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली, पण ह्यातील नायकाचा आज वाढदिवस आहे म्हणून आज हा लेख मराठीत अनुवादित करतोय. त्या दिवशी, नेहमीप्रमाणे माझ्या एअरलाइनच्या कॉकपिट मध्ये बसायच्या ऐवजी, मला दुसऱ्या एअरलाइनच्या विमानात प्रवासी म्हणून जाण्याची संधी मिळाली. विमानातच बसायचं तर मला कॉकपिटमध्ये बसायला मला जास्त आवडतं, कारण ते चाळीस हजार फुटावरचं माझं ऑफिस आहे. हे …

असामान्य सामान्यता Read More »

भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’

काल अचानक सुट्टी मिळाली आणि बायको माझा कान धरून – नाही, अगदी कान नाही – हात धरून, हा सिनेमा बघायला घेऊन गेली. आधी आम्हाला सिनेमाचं नावच कळेना. बाईपण भारी? का बाई पण भारी? पोस्टर बघितल्यावर लक्षात आलं, की ‘लहानपण देगा देवा’ च्या चालीवर ‘बाईपण भारी देवा’ हे नाव असावं. पण असा फक्त आमचा अंदाज आहे, कारण अजूनही आमच्या …

भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’ Read More »

diy yellow easter eggs

बायको गावाला गेली म्हणून…

माझी बायको शाळेच्या सहलीला एका दिवसासाठी गावाला गेली म्हणून सुचलेली हि कविता. मुलगा आणि नवीन सून,सजवलेल्या गाडीत बसून,भुर्रर्रकन गेले उडून,करायला हनिमून. त्यांना एवढं खुशीत बघून,बायकोला मिठीत घेऊन,मी म्हणालो आपणहून,आपला आता पुन्हा हनिमून. ती म्हणाली खुदकन हसून,मी गेलीये थकून भागून.मी म्हणलं तू ये उटीला जाऊन,अन् मी जातो डेहराडून!

You cannot copy content.

%d bloggers like this: