आपलं छोटसं जीवन सार्थ करणाऱ्या सार्थकची कहाणी
तुम्हाला कधीही बरा होऊ न शकणारा आजार आहे असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला लवकरच मृत्यू येणार आहे हे कळल्यावर काय कराल तुम्ही? बेफिकीर होऊन उरलेलं आयुष्य हसत जगायची हिम्मत आहे तुमच्यात? सार्थक मधे ती धमक होती, आणि तो आयुष्यभर हसत राहिला. ही त्याची सत्यकथा आहे. त्याच्या छोट्याशा आयुष्यात तो हसत …