सूर्याला मी स्पर्शून आलो

मागच्या महिन्यात माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी इथे आणि सोशल मिडीयावर लोकांना पाठवले होते. माझे तरुण मित्र ज्ञानेश्वर राहिंज यांनी ते त्यांच्या पारनेरच्या मित्रांना पाठवले. माझ्या नशिबाने ते श्री. अण्णा हजारेंच्या…

चष्मे बुद्दू पुस्तक उपलब्ध झाले

  मित्रहो, हे माझे पहिले मराठी पुस्तक! खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच ऑर्डर करा. https://www.cashfree.com/product/6684 किंवा https://imojo.in/chashmebuddu येथे पैसे भरण्याचे अनेक पर्याय आहेत, क्रेडीट आणि डेबिट कार्डस, नेट बँकिंग, UPI…

चष्मे बुद्दू

मित्रहो, हे माझे पहिले मराठी पुस्तक, छापील आवृत्तीत लवकरच येत आहे. मुखपृष्ठ आवडले का? खाली कॉमेंट मध्ये कृपया आपले मत सांगा.   रोज आपल्याला कोणी ना कोणी - राजकारणी मंडळी,…

मी मोलकर!

पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाल्याने, एक मोठा सुस्कारा सोडून मी पुन्हा एकदा घरात कामाला लागलो. अचानक रेडिओवर एक गाणे सुरु झाले आणि मला प्रेरणा मिळाली. हे अजरामर कोळीगीत लिहिणाऱ्या शांताताई…

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून! ते…

बकेट लिस्ट – आमचीही

द बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही. बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला…

वाट वेगळी…

२०१२ साली माझा १९ वर्षांचा मुलगा, अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता. CA होण्यासाठी पहिली पायरी असते,…

भाग्यासी काय उणे रे…

आपण बरेचदा म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा पुरेसं शिक्षण नाही, किंवा मी खेड्यात जन्मलो, किंवा नशिबानं साथ दिली नाही म्हणून मला हवं तेवढं मोठं होता आलं नाही. बरोबर?…

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी

ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली. सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी…

भूमिका

भूमिका. एक छोटंसं नाटक. एक लेखक/दिग्दर्शक, दोन तंत्रज्ञ आणि दोनच कलाकार. विनीता पिंपळखरे यांनी साध्यासोप्या शब्दात दमदार लिखाण केलय आणि मधुराणी प्रभुलकर अन गिरीश परदेशी यांनी जीव ओतून काम केलय.…